Shreya Maskar
काही गाड्या वाऱ्याच्या वेगाने धावून तुम्हाला तुमच्या मंजिल पर्यंत घेऊन जातात.
काही गाड्या इतक्या स्लो चालतात की, छोट्याशा अंतरालाही मोठा वेळ लागतो.
जगातील सर्वात स्लो धावणारी ट्रेन 'ग्लेशियर एक्सप्रेस'आहे.
ग्लेशियर एक्सप्रेस ट्रेन तासाला 29 किमी वेगाने धावते.
ग्लेशियर एक्सप्रेस स्वित्झर्लंड मधील झर्मेट आणि सेंट मॉरिट्ज या स्थानकांना कनेक्ट करते.
या ट्रेनच्या प्रवासात बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर नजारे पाहायला मिळतात.
भारतातील सर्वात स्लो जाणारी ट्रेन म्हणजे उटी-निलगिरी ट्रेन होय.
भारतातील सर्वात वेगवान ट्रेन दिल्ली ते भोपाळ धावणारी 'वंदे भारत एक्सप्रेस' आहे.