Health Tips: तुळशीचे पानं खाणं ठरते आरोग्यास फायदेशीर!

Rohini Gudaghe

निरोगी पचनसंस्था

तुळशीचे पानं खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.

Tulsi Benefits | Yandex

हाडांची मजबूती

तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे आहेत. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Bones Health Tips | Yandex

सर्दी खोकल्यावर गुणकारी

तुळशीचे पानं चहा किंवा काढ्याच्या रुपात प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून बचाव होतो.

Cold And Cough | Yandex

हृदयाचे स्वास्थ

तुळशीचे पानं खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

Heart Health | Yandex

ताण आणि चिंता

रिकाम्यापोटी तुळशीचे पाने खाल्ल्यामुळे चिंता आणि तणाव यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Stress and tension | Yandex

श्वास

तुळशीचे पाने खाल्ल्यामुळे श्वासाला येणारा दुर्गंध दूर होतो.

Breathing | Yandex

कॅन्सर

तुळशीच्या पानांमध्ये असणारे गुणधर्म कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.

Cancer | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: शरीरात सोडियमची कमतरता झाल्यावर काय होते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sodium Deficiency | Saam Tv