ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्या व्यक्तींना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे.
ज्या व्यक्तींना डायरियाची समस्या आहे,त्यांनी पनीरचे सेवन करु नये.
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तींनीही पनीरचे सेवन करु नये.
ज्या व्यक्तींनी पचनासंबंधित समस्या वारंवार जाणवत असते,त्या व्यक्तींनी पनीरचे सेवन करु नये.
कोलेस्ट्रॅाची समस्या असलेल्या व्यक्तींनी पनीरचे सेवन करु नये.
ज्या व्यक्तीना हृदयासंबंधित समस्या आहेत,त्या व्यक्तींनीही पनीरचे सेवन टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.