Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Alisha Khedekar

शरीराला हायड्रेशन

रिकाम्या पोटी पाणी पिल्याने रात्रीची पाण्याची कमतरता भरून निघते आणि शरीर दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते.

BENEFITS OF DRINKING WATER ON AN EMPTY STOMACH | MORNING HYDRATION HEALTH TIPS | Google

पचन सुधारते

सकाळी पाणी पिण्यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू होते आणि अन्नाचे पचन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत मिळते.

BENEFITS OF DRINKING WATER ON AN EMPTY STOMACH | MORNING HYDRATION HEALTH TIPS | Google

बद्धकोष्ठतेपासून आराम

रिकाम्या पोटी पाणी घेतल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि शौचास सहज होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

BENEFITS OF DRINKING WATER ON AN EMPTY STOMACH | MORNING HYDRATION HEALTH TIPS | Google

विषारी घटक

पुरेसे पाणी पिल्याने शरीरातील अपायकारक पदार्थ मूत्राद्वारे बाहेर टाकण्यास शरीराला मदत मिळते.

BENEFITS OF DRINKING WATER ON AN EMPTY STOMACH | MORNING HYDRATION HEALTH TIPS | Google

त्वचा निरोगी राहते

योग्य प्रमाणात पाणी घेतल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा अधिक तजेलदार दिसण्यास मदत होते.

BENEFITS OF DRINKING WATER ON AN EMPTY STOMACH | MORNING HYDRATION HEALTH TIPS | Google

वजन नियंत्रणास मदत

सकाळी पाणी पिल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होऊ शकते, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होण्यास मदत होते.

BENEFITS OF DRINKING WATER ON AN EMPTY STOMACH | MORNING HYDRATION HEALTH TIPS | Google

टीप्स

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

BENEFITS OF DRINKING WATER ON AN EMPTY STOMACH | MORNING HYDRATION HEALTH TIPS | Google

NEXT : हेडफोन तुम्हाला बहिरे करतायत? वेळ निघून जाण्याआधी 'या' ७ गोष्टी समजून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HEADPHONE SAFETY TIPS: 7 SMART WAYS TO PROTECT YOUR HEARING HEALTH | Saam Tv
येथे क्लिक करा