Hartalika Vrat: हरतालिकेच्या दिवशी 'या' ३ राशींना होणार धनलाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हारतालीकेची तारिख

हारतालीकेचे व्रत ६ स्पटेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे.

Shravan Mahadev Poojan | yandex

वैवाहिक स्त्री

हरतालिकेचे व्रत वैवाहिक स्त्रीया त्यांच्या पतीच्या दीर्घायूष्यासाठी करतात.

Married Women | Instagram

हारतालिकेचे व्रत

पंचांगानुसार, यंदा हारतालिकेच्या व्रताला ६ सप्टेंबरला रात्री १० वाजून १५ मिनिटांपासून सुरुवात होणार आहे.

shiva | google

या राशींना होणार धनलाभ

हारतालिकेच्या दिवशी ब्रम्ह योग सुरु हाणार आहे. या काळात या तीन राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे

A show of money | yandex

मिथून राशी

हारतालिकेच्या दिवशी मिथून राशीच्या व्यक्तींचा बँक बॅलेंस वाढण्याची शक्यता आहे. मिथून राशींच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती आणि वाढ पाहायला मिळेल.

Mithun Rashi Bhavishya | canva

कन्या राशी

हारतालिकेच्या दिवशी कन्या राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना या दिवशी अडकलेली कामे पुर्ण होण्याची शक्यता आहे.

kanya Rashi | Saam TV

तूळ राशी

हारतालिकेच्या दिवशीला तूळ राशीला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तूळ राशींच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती पाहायला मिळेल.

tula | saam tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Making money the wrong way | yandex

NEXT: आवडत्या शिक्षकांना पाठवा 'या' खास शुभेच्छा, मिळेल आशीर्वाद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Teachers Day | Yandex
येथे क्लिक करा...