Teacher's Day Wishes: आवडत्या शिक्षकांना पाठवा 'या' खास शुभेच्छा, मिळेल आशीर्वाद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिक्षक दिन

येत्या ५ सप्टेंबररोजी सर्वत्र शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे.

Teacher's Day | Yandex

का ओळखला जातो

आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती अन् भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून हा दिवस ओळखला जातो.

Why is it known | Yandex

अनेक शुभेच्छा

हा दिवस खास करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या शिक्षकांना अनेक शुभेच्छा देतात.

Many Wishes | Yandex

पाहा

जर तुम्हालाही तुमच्या शिक्षकांना शुभेच्या देयच्या असतील तर खालील शुभेच्या तुम्ही पाहू शकता.

See | Yandex

पहिली शुभेच्या

शिक्षक म्हणजेच घरातील प्रमुख मार्गदर्शक. तुमच्या दिलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

The first auspicious | Yandex

दुसरी शुभेच्या

शिक्षक म्हणजे अवाढव्य ज्ञानाचा सागर आणि मार्गदर्शक प्रकाश,शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

Second auspicious day | Yandex

तिसरी शुभेच्या

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आम्हाला योग्य दिशा दाखवली. त्सासाठी धन्यवाद, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

Third Shubha | Yandex

NEXT: मुला-मुलींनो आवडत्या शिकक्षकांना द्या 'या' भेटवस्तू

Teachers Day | Yandex
येथे क्लिक करा..