Teachers Day: मुला-मुलींनो आवडत्या शिकक्षकांना द्या 'या' भेटवस्तू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

५ सप्टेंबर

यावर्षीही येत्या ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे.

September 5 | Yandex

ट्रेंड

एखाद्या खास दिवसाचा प्रसंग साधत सध्या गिफ्ट देण्याचा ट्रेंड सुरु आहे.

Trend | Yandex

भेटवस्तू

मग शिक्षक दिनाला अजून खास करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना पुढील भेटवस्तू देऊ शकता.

Gifts | Yandex

ग्रीटिंग कार्ड

तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकांना स्वता:हा बनवून ग्रीटिंग कार्ड देऊ शकता.

Greeting Card | Yandex

पेन होल्डर

तुम्ही स्व:ता बनवून शिक्षकांना पेन होल्डर देऊ शकता.

Pen Holder | Yandex

पुस्तक

शिक्षकांना तुम्ही शिक्षक दिनानिमित्ताने एखादे पुस्तक किंवा कादंबरी गिफ्ट म्हणून देऊ शकता.

Book | Yandex

पर्सनलाइज नोटपॅड

तुम्ही शिक्षक दिनानिमित्ताने शिक्षकांना पर्सनलाइज नोटपॅड भेट देऊ शकता.

Personalized notepad | Yandex

NEXT: Dhol Tasha Pathak Gilrs Look : गणेशोत्सवात ढोलताशा पथकातील मुलींसाठी सुंदर लूक

Dhol Tasha Pathak Gilrs Look | Saam TV
येथे क्लिक करा...