Shruti Vilas Kadam
काही लोकांमध्ये हेअर बोटॉक्स नंतर केस कमकुवत होऊन गळती वाढल्याचं दिसून येतं.
या ट्रीटमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे खाज, लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते.
नैसर्गिक टेक्स्चर कमी होऊन केस अतिशय सरळ आणि फ्लॅट दिसू शकतात.
चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्यास केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो.
हेअर बोटॉक्स चा परिणाम कायमस्वरूपी नसतो. काही आठवड्यांनंतर केस पुन्हा आधीसारखे होऊ शकतात.
ही प्रक्रिया महागडी असल्याने वारंवार करणे सर्वांसाठी शक्य होत नाही.
वारंवार हेअर बोटॉक्स केल्यास केसांची गुणवत्ता हळूहळू कमी होण्याचा धोका असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.