Raja Shivaji Cast Fees: रितेश देशमुख ते संजय दत्त; 'राजा शिवाजी' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Shruti Vilas Kadam

रितेश देशमुख सर्वात महागडा कलाकार

राजा शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या रितेश देशमुखने सर्वाधिक मानधन घेतल्याची चर्चा आहे. त्याने तब्बल 15 ते 18 कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जातं.

Raja Shivaji

संजय दत्तची फी

अफजल खानच्या भूमिकेत दिसणाऱ्या संजय दत्तला या चित्रपटासाठी सुमारे 8 ते 10 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Raja Shivaji | instagram

अभिषेक बच्चनचा मोठा डेब्यू

मराठी चित्रपटात पदार्पण करणाऱ्या अभिषेक बच्चनने या प्रोजेक्टसाठी अंदाजे 6 ते 8 कोटी रुपये घेतले असल्याचे सांगितले जाते.

Abhishek Bachchan | Instagram/ @bachchan

जेनेलिया देशमुखची फी

सईबाईंची भूमिका साकारणाऱ्या जेनेलिया देशमुखने या चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram

फरदीन खानला देखील कोटींची कमाई

मुघल बादशाह शाहजहांच्या भूमिकेत दिसणाऱ्या फरदीन खानला सुमारे 2 ते 3 कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त आहे.

fardeen khan

महेश मांजरेकर यांचीही महत्त्वाची भूमिका

लखुजी जाधव यांच्या भूमिकेसाठी महेश मांजरेकर यांनी अंदाजे 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते.

Mahesh Manjrekar | google

भाग्यश्रीची भूमिका

जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री यांना 1 ते 2 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree | Instagram @bhagyashree.onl

Maida Side Effects: 21 दिवस मैद्याचे पदार्थ न खल्ल्याने शरिरात होतात हे ७ हेल्दी बदल

Early Dinner
येथे क्लिक करा