Hairstyle For Ghagra: गरबा खेळायला जाताना करा या सोप्प्या हेअरस्टाईल्स; केसांचा होणार नाही गुंता

Saam Tv

केसांमुळे अडचण

तुम्हाला नवरात्रीत काय हेअरस्टाईल करायची हा प्रश्न पडत असेलचं. त्यात गरबा खेळताना तुमचे केस सतत अडचण आणत असतील तर या खास हेअरस्टाईल्स तुमच्यासाठी.

Hairstyle For Ghagra | YANDEX

खास हेअरस्टाईल्स

तुमच्यासाठी या खास सोप्या हेअरस्टाईल्स पूढील प्रमाणे आहेत. या प्रकारच्या हेअरस्टाईल्स करुन तुम्ही आरामात गरबा सुद्धा खेळू शकता.

मेसी केसांची पोनी

तुमचा घागरा जर भरपूर डिजाइनने भरलेला असेल तर तुमच्यासाठी मधे भांग पाडून एक मेसी केसांची पोनी बांधणे योग्य ठरेल.

Hairstyle For Ghagra | yandex

क्लासिक वेणी

तुमचे केस दाट आणि लांब असतील तर तुम्ही केसांना सोनेरी रंगाची रिबीन बांधू शकता. त्याने नक्कीच लोक तुमच्या केसांकडे पाहत राहतील.

ट्रेडीशन बन

तुम्हाला एक पारंपारीक पद्धतीचा लूक करायचा असेल तर तुम्ही केसांना बन बांधू शकता. त्याचसोबत विविध फुलांचा वापर करुन तुम्ही सगळ्यात हटके लुक तयार करु शकता.

Hairstyle For Ghagra | yandex

वेवी हेअर

तुम्ही घागऱ्यावर वेव स्टाइल्सचे केस ठेवू शकता. केस हे एका बाजूस असावेत. त्याचसोबत तुम्ही केसात बिंदी लावू शकता.

Hairstyle For Ghagra | yandex

पोनीटेल

तुम्ही उंच असाल तर तुम्ही 'पोनीटेल' स्टाइलचे केस नक्की बांधून बघा. तुम्हाला सगळ्यात सुंदर आणि रेखीव दिसू शकता.

Hairstyle For Ghagra | yandex

NEXT: फळं की ज्यूस ; नेमकं काय आहे फायदेशीर जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

<strong>येथे क्लिक करा</strong>