fruits or fruit juice : फळं की ज्यूस ; नेमकं काय आहे फायदेशीर जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डाएट

चांगल्या आरोग्यासाठी हेल्दी डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी निवड आपण फळांची करतो.

fruits | saam tv

फळ

फळांमध्ये शरीरासाठीचे पोषक घटक असतात. जीवनसत्व आणि खनिज्यांचे प्रमाण फळांमध्ये जास्त असते.

फळ | yandex

फळे की ज्यूस ?

फळे आणि ज्यूस दोन्ही शरीरासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. दोन्हींमुळे शरीरावर सारखाचं परिणाम होतो.fruits

fruits | yandex

जास्त फायदेशीर काय आहे?

तज्ञांच्या मते ज्युस पेक्षा फळे अधिक फायदेशीर असतात.

fruits | yandex

फळेचं कशी फायदेशीर?

फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. फळांचा ज्युस केल्यावर त्याचे प्रमाण कमी होते.

fruits | yandex

फायबरचे प्रमाण

फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात.

fruits | yandex

न्यूट्रिएंट्स

फळांमध्ये सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे फळ खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो.

fruits | yandex

साखर

ज्युसमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. त्याने शरीरातल्या शुगरचे प्रमाण अधिक होवू शकते.

fruits | yandex

आजारपणापासून सुटका

फळांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरातील जुनाट आजार दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतात.

fruits | yandex

NEXT: अमृताचे रुप म्हणजे लावण्यवती चंद्राची चांदणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo Recipe | Saam tv
<strong>येथे क्लिक करा</strong>