Amruta Khanvilkar : अमृताचे रूप म्हणजे लावण्यवती चंद्राची चांदणी

Ruchika Jadhav

सिल्क साडी

अमृताने नुकतेच सिंपल सिल्क साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Methi Ladoo Recipe | Saam tv

सिंपल लूक

अमृता या सिंपल आणि क्लासी लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हातात सुंदर मोत्यांच्या बांगड्या सुद्धा परिधान केल्या आहेत.

Methi Ladoo Recipe | Saam tv

मराठमोळा लूक

अमृताला महाराष्ट्रीअन आणि वेस्टर्न असे दोन्ही लूक फर सुट करतात.

Methi Ladoo Recipe | Saam tv

चंद्रा

चंद्रा या गाण्यातून अमृताने लाखो चाहत्यांना भूरळ पाडली आहे. या गाण्यावर तिने एकापेक्षा एक अशा डान्स स्टेप्स केल्या आहेत.

Methi Ladoo Recipe | Saam tv

बॉलिवूड

अमृताने मराठी सिनेविश्वासह बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. तिच्या सर्वच चित्रपटांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

Methi Ladoo Recipe | Saam tv

आगामी चित्रपट

सध्या अमृता तिच्या काही आगामी चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

Methi Ladoo Recipe | Saam tv

कलावंती

लवकरच अमृताचा कलावंती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Methi Ladoo Recipe | Saam tv

Methi Ladoo Recipe : पौष्टिक साजूक तुपातील मेथीचे लाडू घरच्याघरी कसे बनवायचे

Methi Ladoo Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.