Pritam Munde: गोपीनाथ मुंडेंची धाकटी लेक किती शिकलीये?

Siddhi Hande

गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खूप मोठं नाव आहे.

Pritam Munde Eduacation | Instagram

मुली

गोपीनाथ मुंडे यांनी तीन मुली आहेत. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.

Pritam Munde Eduacation | Instagram

प्रीतम मुंडे

प्रीतम मुंडे यादेखील राजकारणात सक्रिय आहेत.

Pritam Munde Eduacation | Instagram

माजी खासदार

प्रीतम मुंडे या माजी खासदार होत्या.

Pritam Munde Eduacation | Instagram

शिक्षण

प्रीतम मुंडे यांनी मेडिकलचं शिक्षण घेतले आहे.

Pritam Munde Eduacation | Instagram

डॉक्टर

प्रीतम मुंडे या Dermatologist आहेत. त्यांनी काही दिवस प्रॅक्टिसदेखील केली होती.

Pritam Munde Eduacation | Instagram

राजकारण

प्रीतम मुंडे यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.

Pritam Munde Eduacation | Instagram

Next: माजी मुख्यमंत्र्यांची लेक पहिल्यांदाच झाली आमदार, जाणून घ्या किती शिकलीये?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sreejaya Chavan | Instagram
येथे क्लिक करा