Siddhi Hande
अशोक चव्हाण हे राजकारणातील खूप मोठं नाव आहे.
अशोक चव्हाण हे २००८ ते २०१० या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
अशोक चव्हाणांची लेक श्रीजया चव्हाण यादेखील राजकारणात आहेत.
श्रीजया या भोकर या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
श्रीजया चव्हाण या वकील आहेत.
श्रीजया यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती.
श्रीजया या वयाच्या ३२ व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.