Diva Shah: गौतम अदानींची होणारी सून आहे तरी कोण?

Siddhi Hande

उद्योगपती

गौतम अदानी हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहे.

Gautam Adani Daughter in law | Google

जीत अदानी

गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत अदानीचे येत्या ७ फेब्रुवारीला लग्न होणार आहे.

Gautam Adani Daughter in law | Google

दिवा जैमिन शाह

जीत अदानी यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव दिवा जैमिन शाह आहे.

Gautam Adani Daughter in law | Google

साखरपुडा

जीत आणि दिवाचा साखरपुडा १२ मार्च २०२३ रोजी झाला होता.

Gautam Adani Daughter in law | Google

हिरे व्यापाराची लेक

दिवा जैमिन शाह ही हिरे व्यापाऱ्याची लेक आहे.

Gautam Adani Daughter in law | Google

कंपनी

जैमिन शाह यांची दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे.

Gautam Adani Daughter in law | Google

हिरे व्यापारी

जैमिन शाह हे सूरतचे प्रसिद्ध हिरे व्यापारी आहेत.

Gautam Adani Daughter in law | Google

जीत अदानीचा विवाह

जीत अदानी यांचा साखरपुडा फक्त कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडलेला. त्यानंतर आता लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे.

Gautam Adani Daughter in law | Google

Next: डोक्यावर पदर अन् कपाळी लालभडक कुंकू, रश्मिकांचा मराठमोळा लूक पाहिलात का?

Rashmika Mandanna | Instagram
येथे क्लिक करा