Rashmika Mandanna: डोक्यावर पदर अन् कपाळी लालभडक कुंकू, रश्मिकांचा मराठमोळा लूक पाहिलात का?

Manasvi Choudhary

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना आगामी काळात नव्या भूमिकेतून प्रेक्षकांना दिसणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

छावा चित्रपट

लवकरच रश्मिका आणि विकी कौशलचा छावा चित्रपट रिलीज होणार आहे

Rashmika Mandanna | Instagram

मुख्य भूमिका

रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

फर्स्ट लूक

रश्मिकाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Rashmika Mandanna | Instagram

मराठमोळा लूक

पहिल्या पोस्टरमध्ये रश्मिका मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे.

Rashmika Mandanna | Instagram

व्यक्तिरेखा

महाराणीच्या भूमिकेत रश्मिका नक्की कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहे याकडे लक्ष लागले आहे.

Rashmika Mandanna | Instagram

चित्रपट कधी होणार रिलीज

छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

NEXT: Prajakta Mali: प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव काय आहे?

येथे क्लिक करा...