Manasvi Choudhary
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या टॉपमध्ये आहे.
प्राजक्ता माळी ही सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे.
प्राजक्ताने फुलवंती या चित्रपटातून निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले.
प्राजक्ता एक उद्योजिका देखील आहे. प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव प्राजक्तराज आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता याबाबत माहिती शेअर करत असते.
प्राजक्तराज या प्राजक्ताच्या दागिना कलेक्शनचे सुंदर फोटो ती पोस्ट करते.