Manasvi Choudhary
नात्यातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण आय लव्ह यू असं म्हणतो.
पण या आय लव्ह यू या शब्दाचा खरा अर्थ काय आहे.
आय लव्ह यू म्हणजे तुमचे एखाद्यावर प्रेम आहे.
प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी आय लव्ह यू हा शब्द उच्चारला जातो.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असा आय लव्ह यू चा खरा अर्थ होतो.
आय लव्ह यू बोलल्याने नात्यातील गोडवा वाढतो.