Sakshi Sunil Jadhav
BSNL चा हा प्लॅन फक्त १ रुपयात मिळतो. कमी खर्चात BSNL ची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा ऑप्शन आहे.
BSNL च्या या नव्या ऑफिरचा लाभ फक्त त्यांच्याच मिळणार नाही. तर नवीन BSNL चे सिम घेणाऱ्यालाही मिळेल.
तुम्ही हा प्लॅन First Recharge Coupon म्हणजेच FRC म्हणून उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन सिम घेतल्यानंतर पहिला रिचार्ज म्हणूनच त्याचा वापर करावा लागतो.
BSNL युजर्सना या प्लॅनची सर्व्हिस व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे. म्हणजे रिचार्ज केल्यानंतर २४ दिवस ग्राहकांना या प्लॅनचा फायदा घेऊ शकतात.
ग्राहकांना दररोज १ GB मोबाइल डेटा मिळणार आहे. २४ दिवसांच्या वैधतेनुसार एकूण २४ GB डेटा उपलब्ध होतो.
युजर्सना या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधता कालावधीसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. त्यामुळे कॉलिंगसाठी वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही.
ग्राहकांना दररोज १०० SMS पाठवता येणार आहेत. २४ दिवसांत एकूण २४०० SMS वापरण्याची सुविधा मिळते.
यापूर्वीच्या १ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता आणि दररोज २ GB डेटा मिळत होता. आता वैधता २४ दिवस आणि डेटा १ GB प्रतिदिन करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.