चेहरा काचेसारखा चमकेल! महागड्या फेशिअलऐवजी घरीच करा 5 सोपे उपाय

Manasvi Choudhary

सुंदर दिसण्यासाठी उपाय

सुंदर दिसावे अशी प्रत्येक महिला व मुलीची इच्छा असते यासाठी अनेक महिला पार्लमध्ये ट्रिंटमेट घेतात.

Skin Care Tips

अशी घ्या काळजी

त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी महागड्या क्रिम्सची गरज नाही तर तुम्ही त्वचेची काळजी घेतली पाहिजे.

Skin Care Tips

घरगुती सोपे उपाय

त्वचेवर चमक आणण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे.

Skin Care Tips

चिया सीड्स

चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने त्वचेवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Chia Seeds | pinterest

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक असते यामुळे त्वचेचे फ्रि रॅडिकल्सपासून संरक्षण होते. चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही.

Sunflower Seeds Benefits | Saam TV

टोमॅटो

टोमॅटोच्या सेवनाने चेहऱ्यावरील ओपन पोअर्स कमी होतात. चेहऱ्यावर तुम्ही टोमॅटोचा फेसपॅक लावू शकता.

Tomato

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: यंदा वटपौर्णिमा कधी आहे? महिलांनो 'ही' तारीख आणि शुभ मुहूर्त आजच नोट करून ठेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima
येथे क्लिक करा..