यंदा वटपौर्णिमा कधी आहे? महिलांनो 'ही' तारीख आणि शुभ मुहूर्त आजच नोट करून ठेवा

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

विवाहित महिलांसाठी वटपौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा आहे.

Vat Purnima

लग्नानंतर महिला करतात साजरा

हिंदू धर्मात, लग्नानंतर महिला वटपौर्णिमा हा सण साजरा करतात.

Vat Purnima

सणाचे महत्व

पतीच्या दिर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून महिला वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालतात.

Vat Purnima

पौराणिक कथा

सती सावित्रीने आपल्या पतीनिष्ठेच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. यावेळी तिने वडाच्या झाडाखाली यमराजाची प्रार्थना केली होती, म्हणूनच या महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करता.

at Savitri Vrat

ज्येष्ठ पौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा २०२६ मध्ये तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा २९ जूनला आहे.

Jyeshtha Purnima Tithi

यंदा कधी आहे वटपौर्णिमा

हिंदू पंचांगानुसार, यंदा २९ जून म्हणजेच सोमवारी वटपौर्णिमा हा सण साजरा होईल.

Vat Purnima 2026 Date

शुभ मुहूर्त

वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ८.५५ ते सकाळी १०.४० असे

Vat Purnima Puja Shubh Muhurat

NEXT: मुंबईत पाऊस कधी पडणार? ही महत्वाची माहिती वाचा

येथे क्लिक करा...