मुंबईत पाऊस कधी पडणार? ही महत्वाची माहिती वाचा

Manasvi Choudhary

उष्णतेत वाढ

जून महिना सुरू झाला तरी उष्णतेच्या झळा दिवसेदिंवस वाढतच आहे. जून माहिन्यात मुंबईत पाऊसाचे आगमन झाले नाही.

Summer Tips

विदर्भात उष्णतेत वाढ

विदर्भासह अन्य भागात उष्णतेने कहर केला आहे. अकोला येथे 42.5 अंश सेल्सियस इतका तापमान आहे.

Summer

मुंबईत मान्सून कधी येणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत मान्सून ८ ते ११ जूनदरम्यान दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Mumbai Weather Update

कोकणात पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत साधारण ६ ते ८ जून दरम्यान कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pre-Monsoon Rains

मुंबईत मान्सून या तारखेला येईल

बुधवारी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. साधारण ७ ते ८ जून रोजी मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल. तर मुंबईत मान्सून ११ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे.

IMD Rainfall Prediction

पोषक वातावरण

मुंबईत येत्या २ ते ३ दिवसात मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण असणे अनुकूल आहे.

Mumbai Monsoon Date 2026

NEXT: लोणावळ्यापेक्षा भारी आहे 'हे' ठिकाण! एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

Malshej Ghat Picnic Spot
येथे क्लिक करा...