Genelia Saree: जेनेलिया देशमुखचे 'हे' टॉप 10 साडी लुक पाहिलेत का?

Saam Tv

सुंदर मराठी मुलगी

जेनेलिया ही सुर्यप्रकाशासारखी तेजस्वी साडी नेसते. त्यावर हिरवा चुडा असा सुंदर लूक जेनेलिया बऱ्याच सणांमध्ये करत असते.

Genelia Saree Look | google

नाजूक कळी

जेनेलियाने ऑफ व्हाइट कॉउचर साडीमध्ये तिने गोजिरा लूक तयार केला आहे.

Genelia Saree Look | google

ब्लु रंगात जेनेलिया

जेनिलिया ब्लु स्कीनी साडीमध्ये एक मॉडेल प्रमाणे दिसत आहे. अशा साड्यातुम्ही पार्ट्यांमध्ये सुद्धा परिधान करू शकता.

Genelia Saree Look | google

काळ्या रंगाची साडी

जेनेलियाने काळी सिल्क एम्ब्रॉयडरी साडी नेसली आहे. त्यासब हाफ स्लीव्ह ब्लाउज परिधन केला आहे.

Genelia Saree Look | google

पांढरी साडी

शक्यतो महिला पांढरी साडी नेसणे टाळतात. मात्र जेनेलियाने तीच्या स्टाईल ने एक हिरव्या रंगाचा नेकलेस परिधान करून तिचे सौंदर्य खुलवले आहे.

Genelia Saree Look | google

फूल प्रेमी

जेनेलियाने तागाच्या साडीवर फुलांची नक्षी असलेली साडी परिधान केली आहे.

Genelia Saree Look | google

चंद्रकोर

सोनेरी जरी आणि काळ्या पट्टीची चंदेरी रंगाची साडी जेनेलियाने परिधान केली आहे. त्यात तिने चंद्रकोर लावत मराठ मोळा लुक तयार केला आहे.

Genelia Saree Look | google

NEXT: वजन घटवण्यापासून ते स्मरणशक्ती सुधारण्यापर्यंत, शेंगदाणे खाणे ठरेल फलदायी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanuts Benefits | Yandex
येथे क्लिक करा