Donkey: गाढव किती वर्षे जगतात?

Manasvi Choudhary

गाढव

गाढव हा पाळीव प्राणी आहे.

Donkey | Saam Tv

असा होतो उपयोग

प्राचीन काळापासून गाढव हा प्राणी वाहतूकीसाठी उपयोग केला जातो.

Donkey | Saam Tv

बुद्धिमान प्राणी

गाढव हा प्राणी बुद्धिमान असतो. त्याचा रंग राखाडी असतो.

Donkey | Saam Tv

येथे राहतात गाढव

भारतामध्ये गाढव मोठ्या प्रमाणात पाळले जातात. मध्यम उष्ण वाळवंटी भागाच गाढव पाळतात.

Donkey | Saam Tv

शाकाहरी प्राणी

गाढव हा शाकाहरी प्राणी आहे. हिरवे गवत, वनस्पती खाणे खूप आवडते.

Donkey | Saam Tv

किती वर्षे जगतात

गाढव हा प्राणी २५ ते ४६ वर्ष जगतात.

Donkey | Saam Tv

Next: Swapnil Joshi: रामायणात कुशची भूमिका साकारून लोकप्रिय झाला स्वप्निल; आता काय करतो?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...