Swapnil Joshi: रामायणात कुशची भूमिका साकारून लोकप्रिय झाला स्वप्निल; आता काय करतो?

Manasvi Choudhary

स्वप्नील जोशी

स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत झाला.

Swapnil Joshi | Saam Tv

शिक्षण

मुंबईच्या गिरगावमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वप्नीलने बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये उच्च शिक्षण घेतले.

Swapnil Joshi | Saam Tv

अभिनयाची आवड

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणारा स्वप्नील मराठी सिनेसृष्टीतला किंग म्हणून ओळखला जातो.

Swapnil Joshi | Saam Tv

रामायण

स्वप्नीलने वयाच्या 9 व्या वर्षी रामानंद सागर यांच्या उत्तर रामायणात लव कुश मधल्या कुशची भूमिका साकारली होती.

Swapnil Joshi | Saam Tv

भूमिका

यानंतर स्वप्नीलने रामानंद सागर यांच्याच कृष्णा या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत काम केले.

Swapnil Joshi | Saam Tv

मालिका

स्वप्नीलने नंतर हद कर दी, दिल विल प्यार व्यार, देस मे निकला होगा चाँद, हरे काँच की चुडिया या मालिकेत काम केले आहे.

Swapnil Joshi | Saam Tv

NEXT: Suraj Chavan Movie: प्रेमाच्या नात्यात मित्राची साथ; राजाराणी चित्रपटात सूरज चव्हाणची अनोखी भूमिका

Suraj Chavan Movie | Instagram
येथे क्लिक करा...