Suraj Chavan Movie: प्रेमाच्या नात्यात मित्राची साथ; राजाराणी चित्रपटात सूरज चव्हाणची अनोखी भूमिका

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे.

Suraj Chavan | Instagram

प्रेक्षकांनी दिली पंसती

बिग बॉसच्या घरात सूरजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

Suraj Chavan | Instagram

रिलस्टार

सूरज चव्हाण सोशल मीडियावरील त्यांच्या रिल्समुळे प्रसिद्ध झाला.

Suraj Chavan | Instagram

चित्रपट

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज आता नव्या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

Suraj Chavan Movie | Instagram

चित्रपटाचं नाव काय

सूरज चव्हाणच्या चित्रपटाचं नाव राजाराणी आहे.

Suraj Chavan Movie | Instagram

भूमिका

राजाराणी या चित्रपटात सूरज चव्हाण मित्राच्या भूमिकेत आहे.

Suraj Chavan | Instagram

NEXT: Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला फक्त १० मिनिटांत बनवा मसाला दूध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..