Manasvi Choudhary
आज कोजागिरी पौर्णिमा सर्वत्र साजरी होणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा ही एकत्र ग्रुप मिळून साजरी केली जाते.
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची जुनी परंपरा आहे.
विविध ड्रायफ्रुट्स आणि स्वादिष्ट मसाल्यांनी दूध बनवला जातो.
बदाम, पिस्ता, वेलची पावडर, जायफळ किस, चारोळी आणि केशर बारीक करून घ्या.
सर्वप्रथम दूध उकळवा यानंतर दुधामध्ये साखर घाला.
बारीक केलेले ड्रायफ्रुट्समध्ये जायफळ पावडर घाला.
नंतर उकळणाऱ्या दुधामध्ये मसाला घालून भिजत घातलेले केशर घाला.
केशर घातल्यानंतर काही वेळ दूध उकळवा.