Food for Dehydration : कलिंगड, काकडी नाही तर 'या' पदार्थांमुळे शरिराला मिळेल हायड्रेशन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेय

उन्हाळा सुरु होताचं विविध पेय आणि फळांचं आहारात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Drinks | Yandex

डिहायड्रेशन

उन्हामुळे डिहायड्रेशनची समस्या अनेकाना होते ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

Dehydration | Yandex

फळं

असे काही फळं आहेत ज्यांचे आहारात सेवन केल्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.

Fruits | Yandex

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये ९१ टक्के पाणी आढळतं ज्यामुळे तुमच्या शरीराला पाण्यची कमतरता भासत नाही.

Strawberries | Yandex

संत्री

संत्र्यामध्ये ८८ टक्के पाणी असतं, त्यासोबतच भरपुर प्रमाणात फायबर आणि अनेक पोषक तत्व असतात.

Oranges | Yandex

टॉमॅटो

टॉमॅटोमध्ये ९४ टक्के पाण्यासोबत भरपूर अँटिऑक्सिडेंट्स असतात.

Tomato | Yandex

पीच

पीचमध्ये ८९ टक्के पाणी असतं त्यासोबतच फायबर देखील असतात.

Peaches | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: उष्माघाताची 'ही' आहेत मुख्य लक्षणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heat Stroke Symptoms | Canva