Heat Stroke Symptoms: उष्माघाताची 'ही' आहेत मुख्य लक्षणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थकवा

सतत थकवा जाणवत असल्यास ते उष्माघाताचे लक्षण असू शकते.

Fatigue | Yandex

त्वचा कोरडी पडणे

त्वचा कोरडी पडणे हेही उष्माघातचे लक्षणे असू शकते.

Dry skin | Canva

चक्कर येणे

कडक उन्हात गेल्यास वारंवार चक्कर येत असल्यास ते उष्माघातचे लक्षणापैंकी एक असू शकते.

Dizziness | Yandex

निरुत्याही होणे

बाहेर गेल्यावर निरुत्साही वाटणे ते ही एक उष्माघातचे लक्षणे असू शकते.

Lethargy | Yandex

डोके दुखी

उष्माघात लक्षणांपैकी डोके दुखीची समस्या हे एक त्याचे लक्षण आहे.

Headache | Yandex

रक्तदाब वाढणे

कधीकधी उन्हात गेल्यास सतत रक्तदाब वाढत असल्यास ते उष्माघातचे लक्षणे असू शकते.

Elevated blood pressure | Yandex

अस्वस्थता

बाहेर गेल्यावर अस्वस्थता वाटणे हेही उष्माघातचे लक्षणे असू शकते.

Restlessness | Canva

बेशुद्धावस्था

कडक उन्हात गेल्यास बेशुद्धावस्था जाणवते.

Fainting | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: धन्याचं पाणी पिण्याचे फायदे

Skin Health | Yandex