Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Saam Tv

मेष

काही लोकांची कामाच्या ठिकाणी धावपळ होणार आहे. तर काहींना नव्याने आलेली आव्हाने पेलायाला लागणार आहे.

mesh | Saam tv

वृषभ

आज विशेष शिव उपासना फलदायी ठरणार आहे. प्रेमवीरांना प्रेमामध्ये विशेष यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.

vrushabh | Saam tv

मिथुन

काहींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. धनाच्या हव्यासापाई चुकीच्या गोष्टी करू नका.

mithun | Saam tv

कर्क

तुमचं जोडीदारावर विशेष प्रेम वाढेल. त्यामुळे संसारिक जबाबदाऱ्या मनापासून पार पाडाल.

kark | Saam tv

सिंह

आजपासून तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे.

सिंह राशी | saam

कन्या

बुद्धी प्रमाण ठेवून काही गोष्टी कराव्या लागतील. प्रेमामध्ये आनंद वाटण्याची शक्यता आहे

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

घरामध्ये नवीन वाहन घेण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

भावंड सौख्याच्या दृष्टीने चांगला दिवस असणार आहे. Dhanu, Daily Horoscope

Vrushik | saam tv

धनु

आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण दिवस चांगला जाईल.

Dhanu, Daily Horoscope | Saam Tv

Next : मानसी नाईकचा हटके लूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manasi Naik | Instagram
येथे क्लिक करा