Vishal Gangurde
मानसी तिच्या हटके लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
मानसी काही दिवसांपूर्वीच नव्या घरात राहायला गेली आहे.
मानसी तिच्या करिअरबद्दल नवनवीन माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते.
मानसीचे रील्स आणि फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.
मानसीची सिनेसृष्टीत उत्तम नृत्यांगना म्हणून कीर्ती आहे.
मानसीने आतापर्यंत अनेक हिट आयटम साँग दिले आहेत.
मानसीच्या फोटोच्या हटके कॅप्शनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.
मानसीच्या झक्कास फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.