Kitchen Tips: फ्रिजमध्ये चुकूनही 'हे' ५ पदार्थ ठेऊ नका अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थ टिकवण्यासाठी

स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ अपण जास्त दिवस टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो.

Fridge | Canva

पदार्थ खराब होतात

परंतु काही असे पदार्थ आहेत ज्यांना तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ते खराब होऊ शकतात.

Frequent opening of the fridge | Yandex

बटाटे

फ्रिजमध्ये बटाटे चुकूनही ठेऊ नका. फ्रिजमध्ये ठेवलेले बटाटे खाल्ल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या होऊ शकतात.

mouth ulcer | pexel

केळी 

स्वयंपाकघरातील फ्रिजमध्ये केळी ठेवल्यामुळे ती लवकर खराब होऊ शकतात.

Milk And Banana | Yandex

टोमॅटो

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यामधील पोषक तत्व कमी होतात त्यामुळे टोमॅटो कधीच फ्रिजमध्ये ठेऊ नका.

Tomato Disadvantages | Canva

कॉफी पावडर

कॉफी पावडर फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव बदलते आणि त्यातील पोषक तत्व कमी होतात.

Health Hazard | Yandex

ब्रेड

फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीत समस्या होऊ शकतात.

Cheese Garlic Bread Recipe | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Empty the fridge | Yandex

NEXT: हिरवी साडी अन् गुलाबी चोळी;प्रियदर्शनीचे सौंदर्य पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar | Instagram
येथे क्लिक करा...