Siddhi Hande
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.
प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर हिरव्या रंगाच्या कॉटन साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
प्रियदर्शनीने हिरव्या रंगाचे साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा सुंदर ब्लाऊज परिधान केला आहे.
प्रियदर्शनीने या लूकवर मोत्याची सुंदर ज्वेलरी घातली आहे.
प्रियदर्शनीने केसांची सुंदर हेअरस्टाईल करुन त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
प्रियदर्शनी या साडीवर हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.
प्रियदर्शनी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.