Navya Naveli Nanda: अमिताभ बच्चन यांची नात बॉलिवूड अभिनेत्रींनाही देतेय टक्कर

Siddhi Hande

नव्या नंदा

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा सध्या चर्चेत आली आहे.

Navya Naveli Nanda | Instagram

श्वेता बच्चनची लेक

नव्या नवेली नंदा ही अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लेकीची म्हणजे श्वेताची लेक आहे.

Navya Naveli Nanda | Instagram

नव्याचे शिक्षण

नव्याने नुकतेच तिच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी भारतातील सर्वात टॉपच्या आयआयएम अहमदाबाद या इन्स्टिट्यूटमध्ये अॅडमिशन घेतले आहे.

Navya Naveli Nanda education | Instagram

नव्याचे वडील

नव्या नंदा ही ऐश्वर्या बच्चन आणि निखिल नंदा यांची लेक आहे.

Navya Naveli Nanda father | Instagram

नव्याचे पॉडकास्ट चॅनल

नव्या ही सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. नव्याचे स्वतः चे पॉडकास्ट चॅनल आहे.

Navya Naveli Nanda podcast channel | Instagram

नव्याचा फॅमिली बिझनेस

नव्या तिच्या वडिलांच्या फॅमिली बिझनेसमध्ये मदत करते. तिच्या वडिलांची एस्कॉर्ट नावाची कंपनी आहे.

Navya Naveli Nanda family business | Instagram

तुझ्या रुपाचं चांदण पडलंय न मला भिजू द्या...

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा