Hruta Durgule: तुझ्या रुपाचं चांदण पडलंय न मला भिजू द्या...

Siddhi Hande

हृता दुर्गुळे

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

हृताच्या मालिका

हृता दुर्गुळे आतापर्यंत अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hruta Durgule | Instagram

हृताचे फोटो

हृताने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या अनार्कली ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule | Instagram

हृताचा लूक

हृताने लाल रंगाचा अनार्कली ड्रेस परिधान केला आहे. त्यावर चान हेअरस्टाईल आणि केसात गजरा माळला आहे.

Hruta Durgule | Instagram

हृताचा सिंपल मेकअप

हृताने या लूकवर एकदम सिंपल मेकअप केला आहे.

Hruta Durgule | Instagram

हृताचे सौंदर्य

हृता या फोटोंमध्ये खूपच क्युट आणि सोज्वळ दिसत आहे.

Hruta Durgule | Instagram

कमांडर करण सक्सेना

हृताने नुकतीच कमांडर करण सक्सेना या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Hruta Durgule | Instagram

हृताच्या भूमिका

या वेबसीरीजमध्ये तिने एकदम वेगळी भूमिका साकारली होती.ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Hruta Durgule | Instagram

अस्सल मराठमोळं सौंदर्य! प्रियदर्शनीचा लूक पाहून व्हाल घायाळ


Priyadarshini Indalkar | Instagram
येथे क्लिक करा