Priyadarshini Indalkar: अस्सल मराठमोळं सौंदर्य! प्रियदर्शनीचा लूक पाहून व्हाल घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच चाहत्यांना खळखळून हसवत असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रियदर्शनीचे फोटो

प्रियदर्शनी इंदलकरने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रियदर्शनीचा सुंदर लूक

प्रियदर्शनीने जांभळ्या रंगाची सुंदर काठपदर साडी नेसली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रियदर्शनीचा सिंपल लूक

गळ्यात नाजूक हार, कानात कुड्या अन् केसात गजरा माळून प्रियदर्शनीने सिंपल लूक केला आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रियदर्शनीचे सौंदर्य

प्रियदर्शनी या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सोज्वळ आणि सुंदर दिसत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रियदर्शनीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस

प्रियदर्शनीचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

Next: सायली संजीव बिग बॉसमध्ये दिसणार?

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा