Sayali Sanjeev: आमची तिसरी टीम... सायली संजीव बिग बॉसमध्ये दिसणार?

Siddhi Hande

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचे काम

सायली संजीव आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Sayali Sanjeevबिग बॉस

सायली संजीव आता 'बिग बॉस' मध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा व्हिडिओ

सायलीने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती आणि अभिनेत्री क्रांती रेडकर बिग बॉस बघताना दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा आवडता कार्यक्रम

त्यावेळी सायली आणि क्रांतीची तिसरी टीम असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचसोबत बिग बॉस हा त्यांचा आवडता शो असल्याचे सांगितले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री

सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Yogita Chavan: बिग बॉस फेम योगिता चव्हाणचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Yogita Chavan | Instagram
येथे क्लिक करा