Yogita Chavan: बिग बॉस फेम योगिता चव्हाणचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Siddhi Hande

बिग ब़ॉस

'बिग बॉस' फेम अभिनेत्री योगिता चव्हाण सध्या चर्चेत आहे.

Yogita Chavan | Instagram

योगिता चव्हाण

योगिता चव्हाण खूप लवकर बिग बॉसच्या घराबाहेर पडली.

Yogita Chavan | Instagram

योगिताचे फोटो

योगिता चव्हाणने नुकतेच क्रिम कलरच्या वनपीसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Yogita Chavan | Instagram

योगिताची ज्वेलरी

योगिता चव्हाणने या सुंदर ड्रेसवर कलरफुल ज्वेलरी घातली आहे.

Yogita Chavan | Instagram

योगिताच्या हटके पोझ

योगिताने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Yogita Chavan | Instagram

योगिताचा सुंदर लूक

योगिता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Yogita Chavan | Instagram

सौरभ चौघुले

योगिता चव्हाणचा नवरा सौरभ चौघुले हादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

Yogita Chavan | Instagram

कपाळी चंद्रकोर नाकात नथ अन् 'भरजरी' साडीत सायली दिसतेय लय भारी


येथे क्लिक करा