Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.
सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
सायली संजीवने दहीहंडीनिमित्त खास लूक केला होता.
सायलीने लाल रंगाची पैठणी नेसून मराठमोळा लूक केला होता.
सायलीने या पैठणी साडीवर मोत्याचा हार, नाकात नथ अन् केसात फुल माळले होते.
सायलीच्या या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या ब्रँडची आहे.
अक्षया देवधरच्या 'भरजरी' या ब्रँडची ही साडी आहे. सायली या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.