Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सई ताम्हणकरने नुकतेच एका फॅशन ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे.
सई ताम्हणकरने क्रिम कलरचा लेहंगा परिधान केला आहे.
क्रिम कलरचा भरजरी लेहंगा परिधान करुन त्यावर मोत्याची ज्वेलरी घातली आहे.
सई ताम्हणकरने या लूकमध्ये सुंदर पोझ देत फोटोशूट केले आहे.
सई ताम्हणकरचे सौंदर्य या लूकमध्ये अजूनच खुललं आहे.