Shivani Mundhekar: राधा ही बावरी; शिवानीच्या मोहक रुपानं वेधलं लक्ष

Siddhi Hande

शिवानी मुंढेकर

'मुरांबा' फेम अभिनेत्री शिवानी मुंढेकर नेहमीच चर्चेत असते. शिवानी मुरांबा मालिकेत रमा हे पात्र साकारत आहे.

Shivani Mundhekar saree look | Instagram

शिवानीचा खास लूक

शिवानी मुंढेकरने 'स्टार प्रवाह गणेशोत्सव' २०२४ या कार्यक्रमासाठी खास लूक केला आहे.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीची सुंदर साडी

शिवानीने जांभळ्या रंगाची नेटची साडी नेसली आहे.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीचा लूक

शिवानीने या साडीवर गोल्डन रंगाची ज्वेलरी घातली आहे. त्यावर तिने चंद्राची कोर लावली आहे.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीचे फोटोशूट

शिवानीने हातात मोरपीस घेऊन सुंदर फोटोशूट केले आहे.

Shivani Mundhekar | Instagram

शिवानीचे सौंदर्य

शिवानीचे सौंदर्य या सुंदर साडीत अजूनच खुललं आहे.

Shivani Mundhekar | Instagram

Mrunmayee Deshpande: राधा ही बावरी! मृण्मयीचा कृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास लूक

Mrunmayee Deshpande janmashtami look | Instagram
येथे क्लिक करा