Siddhi Hande
आज संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी सण साजरा केला जाणार आहे.
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने खास लूक केला आहे.
मृण्मयी देशपांडेने हिरव्या आणि नारंगी रंगाची घागरा- चोळी परिधान केली आहे.
मृण्मयीच्या या घागऱ्यावर डायमंडचे वर्क आहे. तिने या लूववर छान ज्वेलरीदेखील घातली आहे.
मृण्मयीने एक सिंपल आणि सुंदर लूक केला आहे. श्री कृष्णाच्या राधासारखा लूक मृण्मयीने केला आहे.
मृण्मयी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या निखळ हास्याने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.
मृण्मयी देशपांडे ही अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सर आणि सूत्रसंचालकदेखील आहे. मृण्मयीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.