Shruti Marathe: काळेभोर डोळे अन् लाल ओठ, श्रृती मराठेचा क्लासी लूक पाहिलात का?

Siddhi Hande

अभिनेत्री श्रृती मराठे

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shruti Marathe | Instagram

श्रृती मराठे

श्रृती मराठे ही अभिनेत्रीसोबतच उत्तम वादक आहे. ती दरवर्षी गणपतीत ढोल वाजवते.

Shruti Marathe | Instagram

श्रृती मराठेचे फोटोशूट

श्रृतीने नुकतेच सोशल ब्लॅक कलरच्या सूटमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Shruti Marathe | Instagram

श्रृतीचा आउटफिट

श्रृती या ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे.

Shruti Marathe | Instagram

श्रृतीचा क्लासी लूक

श्रृतीचा हा क्लासी लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी श्रृतीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shruti Marathe | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टीत काम

श्रृती मराठेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. तिने अनेक वेबसीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.

Shruti Marathe | Instagram

राधा ही बावरी मालिका

श्रृती मराठेची 'राधा ही बावरी' ही मालिका चाहत्यांना खूप आवडली होती. त्यानंतर तिने जागो मोहन प्यारे या मालिकेत परीची भूमिका निभावली आहे.

Shruti Marathe | Instagram

Samruddhi Kelkar:काळ्या रंगाच्या साडीतलं समृद्धीचं सौंदर्य जणू बहरला गुलमोहर


Samruddhi Kelkar | Instagram
येथे क्लिक करा