Samruddhi Kelkar:काळ्या रंगाच्या साडीतलं समृद्धीचं सौंदर्य जणू बहरला गुलमोहर

Siddhi Hande

समृद्धी केळकर

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Samruddhi Kelkar | Instagram

नृत्यांगणा

समृद्धी केळकर अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचे सुंदर फोटो

समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचा लूक

समृद्धीने काळ्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे. त्यावर केस मोकळे सोडून सुंदर फोटोशूट केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

ज्वेलरी

समृद्धीने या साडीवर ग्रीन कलरचा डायमंडचा हार घातला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचे सौंदर्य

समृद्धी केळकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. काळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य खुलले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीची रिल

समृद्धीने या साडीवर एक सुंदर रिलदेखील पोस्ट केली आहे. या रिलमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

Shriya Pilgaonkar: श्रियाचा विषय लय हार्ड है...

Shriya Pilgaonkar | Instagram
येथे क्लिक करा