Shriya Pilgaonkar: श्रियाचा विषय लय हार्ड है...

Siddhi Hande

श्रिया पिळगांवकर

श्रिया पिळगांवकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचे काम

श्रिया पिळगांवकर आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचे फोटो

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Shriya Pilgaonkar saree look | Instagram

श्रियाची साडी

श्रियाने लाल रंगाची साडी नेसली आहे. त्यावर तिने ब्लॅक कलरचा ब्लाउज घातला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा लूक

श्रियाने या साडीवर नाकात नथ, कानात झुमका आणि हार घातला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा पारंपारिक लूक

श्रिया या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रेयाचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

श्रियाने एकुलती एक चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिने चित्रपटात तिचे वडील सचिन पिळगांवकर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.

Shriya Pilgaonkar | Instagram

Next: सौंदर्य म्हणजे काय असतं... गालावरची खळी अन् ओठावरची लाली

Priyadarshini Indalkar | Instagram
येथे क्लिक करा