Siddhi Hande
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्रियदर्शनी आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.
प्रियदर्शनीने नुकतेच पिवळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
पिवळ्या रंगाच्या घागऱ्यावर तिने कलरफुल कमरपट्टा अन् बॅग घेतली आहे.
प्रियदर्शनीने या आउटफिटवर मॅचिंग ज्वेलरी म्हणजेच डायमंडचा हार घातला आहे.
प्रियदर्शनीने छान नेल आर्टदेखील केले आहे. हे नेल आर्ट तिने अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या ब्रँडकडून करुन घेतले आहे.
गौरी कुलकर्णीचा नखरेल नेल्स हा नेल आर्टचा ब्रँड आहे.