Sayali Sanjeev: गुलाबी साडी अन् पिवळी चोळी;सायलीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Siddhi Hande

सायली संजीव

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sayali Sanjeev smile | Instagram

काहे दिया परदेस

सायली संजीवने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Sayali Sanjeev look | Instagram

सायलीचे सुंदर फोटो

सायलीने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev gulabi sadi | Instagram

सायलीचा लूक

सायली संजीवने गुलाबी रंगाची कादपदर साडी नेसून त्यावर कॉन्ट्रॅस्ट पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.

Sayali Sanjeev maharashtrian look | Instagram

सायलीची पारंपारिक साजश्रृगांर

सायलीने या सुंदर साडीवर पारंपारिक साजश्रृगांर केला आहे. तिने सुंदर हार आणि झुमका घातला आहे.

Sayali Sanjeev beautiful look | Instagram

सायलीची सुंदर हेअस्टाईल

सायलीने या साडीवर सुंदर हेअरस्टाईल आणि त्यावर गजरा माळला आहे.

Sayali Sanjeev photos | Instagram

सायलीचे सौंदर्य खुललं

सायलीचे सौंदर्य या साडीत खुललं आहे. चाहत्यांना सायलीने हे फोटो खूपच आवडले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: काळजात जागा आहे का थोडी! आर्चीवर कोणाचं जडलंय प्रेम?


Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा