Rinku Rajguru: काळजात जागा आहे का थोडी! आर्चीवर कोणाचं जडलंय प्रेम?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rinku Rajguru | Instagram

चित्रपटसृष्टीत पदार्पण

रिंकूने 'सैराट' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Rinku Rajguru | Instagram

सैराट

आर्चीच्या 'सैराट' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली होती.

Rinku Rajguru | Instagram

आर्ची चाहत्यांच्या संपर्कात

आर्ची नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rinku Rajguru | Instagram

आर्चीचे भावासोबत रक्षाबंधन

आर्चीने नुकताच तिच्या घरी रक्षाबंधन साजरे केले.

Rinku Rajguru | Instagram

आर्चीचा रक्षाबंधन स्पेशल लूक

रक्षाबंधननिमित्त आर्चीने सुंदर लूक केला होता. साधी सिंप साडी नेसून आर्चीने रक्षाबंधन सण साजरा केला.

Rinku Rajguru | Instagram

आर्चीचा लूक

आर्चीने नारंगी रंगाची कॉटन साडी नेसून त्यावर सिंपल मेकअप केला आहे.

Rinku Rajguru | Instagram

आर्चीच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

आर्चीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. एका चाहत्याने तर 'काळजात जागा आहे का थोडी?'अशी कमेंट आर्चीच्या फोटवर केली आहे.

Rinku Rajguru | Instagram

Next: बॅकलेस गाऊनमध्ये श्रृती दिसतेय परमसुंदरी, Photo पाहा

Shruti Marathe | Instagram
येथे क्लिक करा