Shruti Marathe: बॅकलेस गाऊनमध्ये श्रृती दिसतेय परमसुंदरी, Photo पाहा

Siddhi Hande

श्रृती मराठे

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे ही आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shruti Marathe smile | Instagram

श्रृतीचे काम

श्रृती अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Shruti Marathe western outifit | Instagram

श्रृतीचे फोटो

श्रृतीने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या गाउनमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Shruti Marathe look | Instagram

श्रृतीचे बॅकलेस ब्लाउजमध्ये फोटोशूट

श्रृतीने या बॅकलेस गाउनमध्ये सुंदर फोटोशूट केले आहेत.

Shruti Marathe photos | Instagram

श्रृतीचा सिंपल मेकअप लूक

केस मोकळे सोडून सिंपल मेकअप असा लूक तिने केला आहे.

Shruti Marathe cute smile | Instagram

श्रृती मराठेचे सौंदर्य

श्रृती मराठे या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Shruti Marathe bossy look | Instagram

श्रृतीच्या फोटोंवर संस्कृतीची कमेंट

श्रृतीच्या या फोटोंवर अभिनेत्री संस्कृती बालगुडेनेदेखील कमेंट केली आहे. खूपच सुंदर अशी कमेंट तिने केली आहे.

Shruti Marathe saree look | Instagram

Next: सुरुची अडारकरचा श्रावण स्पेशल लूक पाहिलात का?

Suruchi Adarkar | Instagram
येथे क्लिक करा