Saturday Astro Tips : शनिवारी 'या' गोष्टींकडे दुर्लश केल्यास घरात येईल दारिद्रता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शनिदेवाची पूजा

शनिवारच्या दिवशी अनेक भक्त हनुमानाची आणि शनिदेवाची पूजा करतात.

Temples | Yandex

आर्थिक चणचण

शनिदेवाची तुमच्यावर कृपा असल्यास आर्थिक चणचण दूर होते.

A show of money | yandex

आर्थिक परिस्थिती

मात्र शनिवारी कैही विशेष गोष्टींकडे दुर्लश केल्यास घरातील आर्थिक परिस्थिती बिघडेल.

Weighing everything with money | yandex

कचरा

शनिवारी ईशान्य किंवा उत्तर दिशेला कचर टाकू नये.

Dustbin Uses | CANVA

कपडे

शनिवारी ओले कपडे घालू नये आणि ओल्या केसांनी पूजा करू नये.

wardrobe cloths | Yandex

वस्तू देऊ नका

शनिवारी दिवा लावल्यानंतर काही वस्तू जसे मीठ, धान्य इत्यादी इतरांना देऊ नये.

Too Much Salt In Food | Canva

स्वच्छतेची काळजी

शनिवारी घरातील शुद्धता आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

study room | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Panchmukhi Hanuman | Google

NEXT: पायाला तिळाचे तेल लावून मसाज करण्याचे जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sesame Oil | Yandex
येथे क्लिक करा...